विभाग
सर्व विभागांची संपूर्ण माहिती
विभाग निवडा
ग्रामपंचायत विभाग
ग्रामपंचायतीचे प्रशासन व स्थानिक विकास कार्यांची अंमलबजावणी.
विभागप्रमुख - सुरज विठ्ठल फार्णे
फोन - +९१-९४२२५२०७१४
तलाठी कार्यालय
महसूल, जमीन नोंदणी आणि शासकीय नोंदींचे व्यवस्थापन.
विभागप्रमुख - श्री. विनायक सुधीर बेडगे
फोन - +९१-९०४९१९२२७२
आरोग्य विभाग
ग्रामस्थांच्या आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा पुरविणे.
विभागप्रमुख - डॉ. अजिम इब्राहीम मुमीन
फोन - +९१-७०६६०१४४२७
पशुवैधकीय संवर्धन विभाग
ग्रामातील पशुधनाच्या आरोग्य आणि संवर्धनाची जबाबदारी.
विभागप्रमुख - डॉ. प्रकाश ज्ञानदेव कोळी
फोन - +९१-९८६०३४६१२७
पाणी पुरवठा विभाग
स्वच्छ पाणीपुरवठा व पाण्याचे व्यवस्थापन सुनिश्चित करणे.
विभागप्रमुख - बजरंग राजाराम कोळी
फोन - +९१-७०२८२९६७९२

